Union Bank of India Apprentice Bharti 2024 | Union Bank bharti 2024 | महाराष्ट्रात युनियन बँकेत भरती 2024 | Union Bank Apprentice Bharti 2024 |
Union Bank of India Apprentice Bharti 2024 (महाराष्ट्रात युनियन बँकेत भरती 2024 |) :
महाराष्ट्रात युनियन बँकेत भरती 2024( Union Bank of India Bharti 2024) : आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या वित्तीय सेवा आणि उत्पादने प्रदान करते. बँकेच्या रिटेल बँकिंग सेवेअंतर्गत बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव, स्थिर ठेव यांसारखी खाती उपलब्ध आहेत. याशिवाय, बँक गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, आणि शैक्षणिक कर्ज यांसारखी कर्ज योजना देखील देते. व्यवसायिक आणि लघु उद्योगांसाठी बँक विविध प्रकारच्या व्यावसायिक कर्ज योजना, ओव्हरड्राफ्ट सुविधा, आणि कार्यकारी भांडवल उपलब्ध करून देते. बँक आपल्या कॉर्पोरेट ग्राहकांसाठी खरेदी आणि विक्री व्यवहार, नगदी व्यवस्थापन सेवा, तसेच परकीय चलन आणि आयात-निर्यात वित्तयोजना प्रदान करते. लेखात माहिती अपूर्ण असू शकते तरी वरील PDF वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा. अधिक माहिती साठी खालील PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचा.union-bank-of-india-apprentice-bharti-2024
- भरती विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. Union Bank of India apprentice bharti 2024
- भरती प्रकार : केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करायची चांगली व उत्तम संधी आहे.
- पदाचे नाव : अप्रेंटिस
- अनुभव : अनुभवाची गरज नाही , फ्रेशर अर्ज करू शकतात
- अर्ज फी : GEN/OBC/EWS : 800/- SC/ST/PWD : 600/-
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेद्वात अर्ज करू शकतात.
- मासिक वेतन : १५००० वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जतीन.
- अर्ज पद्धती (How to Apply) : ऑनलाईन पद्धतीने अर्ज निवडले जतीन
- वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
- रिक्त पदे : ५०० जागांसाठी भरती होणार आहे.
- नोकरी ठिकाण : ऑल इंडिया (Job In india)
- निवड प्रक्रिया (Selection Process) : उमेदवारांची Written Exam आणि Local Language Test घेतली जाणार आहे.
- Apply Start Date : भरती साठी चे Form चालू झाले आहे.
- Apply Last Date : १७ सप्टेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट : www.unionbankofindia.co.in
- वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते तरी वरील PDF वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.
Union bank of India apprentice Bharti 2024 notification (PDF) & application :-
PDF जाहिरात (Notification pdf) | येथे click करा |
अर्ज (Application Form) | येथे click करा |
Union Bank of India Apprentice Recruitment (bharti) 2024 Selection Process :-
The selection process of the Union Bank of India Apprentice Recruitment 2024 includes the written exam, Local Language Test followed by the document verification and medical examination.
- Written Exam
- Local Language Test
- Document Verification
- Medical Examination
महत्वाची सूचना :-
नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व दस्तावेज आणि मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपण अर्जामध्ये कोणतीही चूक टाळू शकता आणि आपल्या संधी वाढवू शकता. म्हणून, कृपया प्रत्येक माहितीचे व्यवस्थित वाचन करून, आवश्यक ती सर्व पावले पाऊल उचला आणि नोकरीसाठी योग्यरित्या अर्ज करा.!
Post Comment