(Thane mahanagar palika bharti 2024) Direct मुलाखतीतून मिळवा सरकारी नोकरीची संधी
Thane mahanagar palika bharti 2024 (ठाणे महानगरपालिका भरती २०२४) :
ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्रातील एक प्रमुख शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी ठाणे शहराचा प्रशासन व व्यवस्थापन करते. ठाणे महानगरपालिका शहरातील नागरी सेवा, आरोग्य, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सुविधांची जबाबदारी घेत असते. विविध विकास योजना राबवण्याबरोबरच, ठाणे शहरातील विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील निर्माण करत असते.
महत्त्वाची माहिती:
कॅटेगरी: मनपा सरकारी जॉब
वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षापर्यंत (राखीव प्रवर्गासाठी कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार
अनुभव / फ्रेशर: फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात (पदानुसार)
Gender Eligibility: Male & Female
अर्ज पद्धती: ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू)
वेतन: ₹२५,००० ते ₹४०,०००
अर्ज फी: फी नाही
नोकरीचे प्रकार: Contract Basis (कंत्राटी जॉब)
निवड प्रक्रिया: मुलाखत द्वारे
मुलाखतीची माहिती:
मुलाखतीची तारीख: २३ ऑगस्ट २०२४
मुलाखतीचा पत्ता: के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
अधिकृत वेबसाईट व अर्जाची माहिती:
तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर (www.thanecity.gov.in) जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
अधिकृत अधिसूचना PDF डाउनलोड करा
वॉक-इन मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वरील पत्त्यावर दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी उपस्थित राहावे.
3 comments