State Bank of India Recruitment 2024 SBI Recruitment 2024 Assistant Manager Jobs

State Bank of India Recruitment 2024 | SBI Recruitment 2024 | Assistant Manager Jobs

State Bank of India Recruitment 2024 | SBI Recruitment 2024 | Assistant Manager Jobs

State Bank of India Recruitment 2024 | SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 2024 सालासाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. असिस्टंट मॅनेजरसह इतर विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. या लेखात SBI भरती 2024 साठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत, महत्त्वाच्या तारखा व निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. ही सुवर्णसंधी गमावू नका आणि आपल्या करिअरला पुढील पायरीवर घेऊन जा.

SBI बँकेत पर्मनंट भरती २०२४ | असिस्टंट मॅनेजर भरती 2024 |स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
SBI भरती 2024 पात्रता | SBI अर्ज प्रक्रिया 2024

State Bank of India Recruitment 2024 SBI Recruitment 2024 Assistant Manager Jobs
State Bank of India Recruitment 2024 SBI Recruitment 2024 Assistant Manager Jobs

भरती विभाग : State Bank of India यांच्याकडून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करायची चांगली व उत्तम संधी आहे.

पदाचे नाव : Deputy Manager (Systems) – Project Management & Delivery , Infra Support & Cloud Operations ,Networking Operations, IT Architect , Information Security , Assistant Manager (System)  

अनुभव : अनुभवाची गरज नाही , फ्रेशर अर्ज करू शकतात

अर्ज फी : Gen/OBC/EWS: ₹ ७५०/-, SC/ST/PwD: 0/-

मासिक वेतन : ३२,४०० ते १,६९,५०० वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जतीन.

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज निवडले जतीन

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

रिक्त पदे : १५११ जागांसाठी भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण : Navi Mumbai, Hyderabad, Mumbai

निवड प्रक्रिया : उमेदवारांची Written Exam and Interaction केली जाणार आहे.

Apply Start Date : भरती साठी चे Form चालू झाले आहे.

Apply Last Date : ०४ ऑक्टोबर २०२४

अधिकृत वेबसाईट : www.sbi.co.in

State Bank of India Recruitment NotificationClick Here
Online Apply LinkApply Online
Document
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Date of the Examination : परीक्षेची तारीख व वेळ नंतर कळवले जातीनवरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते तरी वरील PDF वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा. अधिक माहिती साठी वरील PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचा.

महत्वाची सूचना :-

नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व दस्तावेज आणि मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपण अर्जामध्ये कोणतीही चूक टाळू शकता आणि आपल्या संधी वाढवू शकता. म्हणून, कृपया प्रत्येक माहितीचे व्यवस्थित वाचन करून, आवश्यक ती सर्व पावले पाऊल उचला आणि नोकरीसाठी योग्यरित्या अर्ज करा.!

Post Comment