बृहमुंबई महानगगरपालिका पर्मनंट भरती २०२४ | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | BMC Lipik Bharti 2024

BMC Clerk Recruitment 2024 | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | BMC Lipik Bharti 2024 | बृहमुंबई महानगरपालिका मध्ये १८९१ पदांची पर्मनंट भरती २०२४ | Mumbai lipik bharti

बृहमुंबई महानगगरपालिका पर्मनंट भरती २०२४ (BMC Clerk Recruitment 2024) :

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती (mumbai lipik bharti), मुंबई शहराची प्रमुख नागरी प्रशासनिक संस्था आहे, जी 1888 साली स्थापित झाली. भारतातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या BMC कडे मुंबईच्या सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन, रस्ते देखभाल, आणि मलनिस्सारण यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. BMC शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवांची सुविधा पुरवण्यासाठी निरंतर कार्यरत आहे.

बृहमुंबई महानगगरपालिका पर्मनंट भरती २०२४ | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | BMC Lipik Bharti 2024
बृहमुंबई महानगगरपालिका पर्मनंट भरती २०२४ | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | BMC Lipik Bharti 2024
कॅटेगरीमनपा सरकारी जॉब (mumbai lipik bharti)
वयोमर्यादा (Age Limit)१८ ते ३८ वर्षापर्यंत
अनुभव / फ्रेशरअनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender EligibilityMale & Female
अर्ज पद्धतीऑनलाईन(Online)
वेतन (Salaray)२५,५०० ते ८१,१००
अर्ज फी (Application Fees)Gen/OBC/EWS: ₹१०००/-, SC/ST/PwD: ₹९००
नोकरीचे प्रकारRegular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रियाऑनलाईन परीक्षा (TCS)
Apply Start Date
Apply Last Date
२० ऑगस्ट २०२४
०९ सप्टेंबर २०२४ ११ ऑक्टोबर २०२४
अधिकृत वेबसाईट www.mcgm.gov.in
नोकरीचे ठिकाण मुंबई(job in Mumbai)
पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’.
Document
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :-

(i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी 

(ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 

(iii) MS-CIT किंवा समतुल्य

BMC lipik bharti 2024 notification & apply form:-

Online Apply Link येथे click करा.
BMC lipik bharti 2024 notification येथे click करा.

बीएमसी क्लर्क भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा :-

बीएमसी क्लर्क भरती 2024 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स तपासाव्यात.

Step 1: उमेदवारांनी बीएमसीची अधिकृत वेबसाइट बघावी किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

Step 2: होम पेजवर “Prospects” आणि मग “Careers” हा पर्याय बघा.

Step 3: “Online application for the post-Executive Assistant (Previous Designation: Clerk)” हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

Step 4: तुम्हाला नवीन पेजवर नेलं जाईल. “New Registration” वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज फॉर्म भरा.

Step 5: उमेदवारांनी फोटो, स्वाक्षरी असे लागणारे डॉक्युमेंट्स अपलोड करावेत आणि फॉर्म पूर्ण करावा.

Step 6: अर्ज फॉर्म सबमिट करण्यासाठी लागणारी फी भरा.

Step 7: पुढच्या उपयोगासाठी तुमच्या भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

महत्वाची सूचना :-

नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व दस्तावेज आणि मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपण अर्जामध्ये कोणतीही चूक टाळू शकता आणि आपल्या संधी वाढवू शकता. म्हणून, कृपया प्रत्येक माहितीचे व्यवस्थित वाचन करून, आवश्यक ती सर्व पावले पाऊल उचला आणि नोकरीसाठी योग्यरित्या अर्ज करा.!

Post Comment