( Agniveer Bharti 2024) भारतीय वायुसेनेमध्ये 2500+ अग्नीवीर पदासाठी भरती 2024 | Indian Air Force Recruitment 2024
Agniveer Bharti 2024( Indian Air Force Recruitment 2024 ) :-
भारतीय वायुसेनेमध्ये अग्नीवीर पदासाठी भरती : ही भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक नवीन सैनिकी भरती योजना आहे, जी तरुणांना भारतीय सेना, नौदल, आणि हवाई दलामध्ये चार वर्षांच्या कालावधीसाठी सेवेत रुजू होण्याची संधी देते. ही योजना अग्निपथ योजना या नावानेही ओळखली जाते. या योजनेचा उद्देश तरुणांना लष्करी क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांची शारीरिक, मानसिक, आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करणे आहे. अग्निवीर म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षांच्या कालावधीत कठोर प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांपासून ते विविध तांत्रिक कौशल्यांपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात. चार वर्षांच्या सेवेनंतर, या अग्निवीरांना सेवानिवृत्त केले जाते, आणि त्यातील 25% सैनिकांना नियमित सेवा कायम ठेवण्याची संधी दिली जाते. उर्वरित 75% सैनिकांना सेवानिवृत्तीच्या वेळी ‘सर्विस फंड पॅकेज’ दिले जाते, ज्यामध्ये त्यांचे वेतन, सेवेत दिलेल्या योगदानाचा समावेश असतो.
Indian Air Force Recruitment 2024 : Applications are now being invited for the prestigious post of Agniveer under the Agnipath Scheme in the Indian Air Force.
- भरती विभाग : भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेकडून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
- भरती प्रकार : भारतीय वायुसेनेत काम करायची चांगली व उत्तम संधी आहे.
- पदाचे नाव : अग्नीवीर (Agneveer).
- शैक्षणिक पात्रता (Education criteria): 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
- मासिक वेतन (indian air force recruitment 2024 salary) : ३०,००० ते ४०,००० वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जतीन.
- अर्ज पद्धती ऑफलाईन (जिल्हानुसार अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिली आहे)
- वयोमर्यादा (agniveer bharti 2024 apply online) : १७.५ ते २१ वर्षा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
- भरती कालावधी : ४ वर्षांसाठी नोकरी राहणार आहे.
- रिक्त पडे : २५००+ जागांसाठी भरती होणार आहे.
- नोकरी ठिकाण : ऑल इंडिया (महाराष्ट्रात पुणे, ठाणे, नागपूर) (Job in maharashtra)
- निवड प्रक्रिया (Selection Process): उमेदवारांची Written Exam आणि Physical test घेतली जाणार आहे.
- Apply Start Date : भरती साठी चे Form चालू झाले आहे.
- Apply Last Date : ०२ सप्टेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट : www.agnipathvayu.cdac.in
Agniveer Bharti 2024 notification & apply form :-
PDF जाहिरात (Notification PDF) | येथे क्लीक करा |
Online अर्जाची लिंक (Agniveer Bharti 2024 apply form ) | येथे क्लीक करा |
- वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते तरी वरील PDF वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.
अधिक माहिती साठी वरील PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचा.
Post Comment