(CISF Bharti) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती : CISF Bharti 2024 for 1130 Constable Fire Posts
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती : CISF Bharti 2024
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती : CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) हा भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असून,Constable Fire Posts तो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. 1969 मध्ये स्थापन झालेल्या CISF चे मुख्य कार्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (PSUs) आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना सुरक्षा पुरवणे आहे. CISF औद्योगिक सुरक्षा, विमानतळ सुरक्षा, व्हीआयपी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्य करते. भारतातील बहुतांश नागरी विमानतळांवर CISF सुरक्षा पुरवते आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करते. औद्योगिक आपत्तींच्या वेळीही CISF महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
CISF Bharti 2024 for 1130 Constable Fire Posts
- भरती विभाग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्याकडून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
- भरती प्रकार : केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करायची चांगली व उत्तम संधी आहे.
- पदाचे नाव : कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
- अनुभव : अनुभवाची गरज नाही , फ्रेशर अर्ज करू शकतात
- अर्ज फी : GEN/OBC : 100/- SC/ST/ExSm : फी नाही.
- शैक्षणिक पात्रता : १२ वी विज्ञान उत्तीर्ण उमेद्वात अर्ज करू शकतात.
- मासिक वेतन : (Rs. 21,700-69,100) वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जतीन.
- अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज निवडले जतीन
- वयोमर्यादा : १८ ते २३ वर्षा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- शारीरिक पात्रता: 170 सेमी उंची, छाती 80-85 सेमी असलेले उमेदवार अर्ज जरू शकतात
- रिक्त पदे : ११३० जागांसाठी भरती होणार आहे.
- नोकरी ठिकाण : ऑल इंडिया
- निवड प्रक्रिया : उमेदवारांची Written Exam आणि Physical test तसेच document verification केली जाणार आहे.
- Apply Start Date : भरती साठी चे Form चालू झाले आहे.
- Apply Last Date : ३० सप्टेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट : https://www.cisf.gov.in/
- Date of the Examination : परीक्षेची तारीख व वेळ नंतर कळवले जातीन
- वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते तरी वरील PDF वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.
अधिक माहिती साठी वरील PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचा !!
PDF जाहिरात (Notification pdf) | येथे क्लीक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लीक करा |
महत्वाची सूचना :-
नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व दस्तावेज आणि मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपण अर्जामध्ये कोणतीही चूक टाळू शकता आणि आपल्या संधी वाढवू शकता. म्हणून, कृपया प्रत्येक माहितीचे व्यवस्थित वाचन करून, आवश्यक ती सर्व पावले पाऊल उचला आणि नोकरीसाठी योग्यरित्या अर्ज करा.!
Post Comment